Corona Update | मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

| Updated on: Apr 26, 2021 | 9:22 AM

मुंबई, पुणे येथील नागरिकांसाठी काहीसा दिलासा आहे. दोन्ही जिल्ह्यातील रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे