Mumbai Rains Updates | मुंबई आणि उपनगरात रात्री जोरदार पाऊस-
भुयारी मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे, एवढेच नाही तर अंधेरी भुयारी मार्गाच्या आजूबाजूच्या नाल्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी कांदिवलीवरही पाहायला मिळत आहे. कांदिवलीतील गांधी नगर भाजी मार्केटमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. खाली पावसाच्या पाण्यावर भाजीचे दुकान आहे. मुंबईतल्या काही भागात पाणी साचायला सुरूवात, मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा दणका दिला असून आज सकाळपासून मुंबईच्या उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे.अंधेरी भुयारी मार्गात पाणी भरले असून सध्या भुयारी मार्ग बंद आहे. भुयारी मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे, एवढेच नाही तर अंधेरी भुयारी मार्गाच्या आजूबाजूच्या नाल्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
Published on: Jul 05, 2022 09:34 AM
Latest Videos