विश्व हिंदू परिषदेचे सदस्य राज ठाकरेंच्या भेटीला, पाहा व्हीडिओ...

विश्व हिंदू परिषदेचे सदस्य राज ठाकरेंच्या भेटीला, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Sep 30, 2022 | 12:28 PM

विश्व हिंदू परिषदच्या सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली आहे.राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हे भेट झाली.

मुंबई : विश्व हिंदू परिषदच्या (Vishwa Hindu Parushad) सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली आहे.राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हे भेट झाली. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये तसा उल्लेख दिसतो आहे. त्यामुळे आजची ही भेट अत्यंत  महत्वाची मानली जात आहे.

Published on: Sep 30, 2022 12:28 PM