Nagpur | नागपुरात तयार होणार म्युकरमायकोसीसचं इंजेक्शन, युनिझुल्स लाईफ सायन्सेस कंपनीला मंजुरी

| Updated on: May 22, 2021 | 8:27 AM

Nagpur | नागपुरात तयार होणार म्युकरमायकोसीसचं इंजेक्शन, युनिझुल्स लाईफ सायन्सेस कंपनीला मंजुरी

नागपुरातील कंपनीला म्युकरमायकोसिसचे इंजेक्शनच्या उत्पादनाला परवानीग. इंजेक्शन्सचा तुटवडा कमी होणार.