नागपूरात काय घेऊन बसलाय येथे जनसमुदाय बघा म्हणावं; शिरसाट यांची राऊत यांच्यावर टीका

नागपूरात काय घेऊन बसलाय येथे जनसमुदाय बघा म्हणावं; शिरसाट यांची राऊत यांच्यावर टीका

| Updated on: Apr 16, 2023 | 2:08 PM

त्यांनी, नाजपूर येथे सभा होत आहे. तेथे काय जनसमुदाय आहे. येथे संजय राऊत यांनी याव आणि बघावं. हे संस्कार आहेत. यातील काही अंश जरी त्यांच्यात गेले तर त्यांची प्रगती होईल असा घणाघता केला आहे.

खारघर : नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यान आज ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्रभूषण’ (Maharashtra Bhushan) सन्मानाने गौरविण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते यांचा हा सन्मान करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat ) यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. त्यांनी, नाजपूर येथे सभा होत आहे. तेथे काय जनसमुदाय आहे. येथे संजय राऊत यांनी याव आणि बघावं. हे संस्कार आहेत. यातील काही अंश जरी त्यांच्यात गेले तर त्यांची प्रगती होईल असा घणाघता केला आहे.