Tv9 Impact | कोरोनाग्रस्ताला 2.64 लाख परत करा, टीव्ही9 च्या दणक्यानंतर नागपूर विम्स हॉस्पिटलला आदेश

| Updated on: May 20, 2021 | 9:00 AM

कोरोनाग्रस्त रुग्णाला लुबाडणाऱ्या नागपूरच्या विम्स हॉस्पिटलला महापालिकेने दणका दिला आहे. टीव्ही9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर रुग्णाला 2.64 लाख रुपये परत करण्याचे आदेश नागपूर महापालिकेने विम्स हॉस्पिटलला दिले आहेत