Nagpur | शाळेने 50 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून बाहेर काढल्यामुळे पालकांची पोलिसात तक्रार

| Updated on: May 22, 2021 | 10:22 AM

ॲानलाईन वर्गातून 50 टक्के विद्यार्थ्यांना काढलं, नागपुरातील नारायणा शाळेविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

ॲानलाईन वर्गातून 50 टक्के विद्यार्थ्यांना काढलं, नागपुरातील नारायणा शाळेविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. नारायणा शाळेविरोधात बेलतरोडी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. शुल्क भरले नाही म्हणून 50 टक्के विद्यार्थ्यांना ॲानलाईन क्लासमधून बाहेर काढण्यात आलं आहे.