whatsapp चॅटिंग प्रकरणी NIA ची धाड; नागपूरची झोप उडाली
हंसापूरी भागात असणाऱ्या बडी मज्जिद परिसरामधील दोघांची गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानशी वॉटस् अॅप चॅटिंग सुरू होते
नागपूर : पाकिस्तानशी वॉटस् अॅप चॅटिंग प्रकरणी NIA ने आज पहाटे धाडसत्र केले. येथील हंसापूरी भागात असणाऱ्या बडी मज्जिद परिसरामध्ये NIA ने कारवाई करत चौकशी सुरू केली आहे.
हंसापूरी भागात असणाऱ्या बडी मज्जिद परिसरामधील दोघांची गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानशी वॉटस् अॅप चॅटिंग सुरू होते. त्याप्रकरणी आज पहाटेच NIA ने कारवाई करत धाड टाकली. त्यानंतर NIA ने कडून याप्रकरणी त्या दोघांची सध्या चौकशी सुरू आहे.
Published on: Mar 23, 2023 10:06 AM
Latest Videos