Nagpur Rain Update | नागपूरमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी

Nagpur Rain Update | नागपूरमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी

| Updated on: Sep 12, 2022 | 12:06 PM

नागपूरसह संपूर्ण विदर्भात आज मुसळाधार पावसाचा इशारा देण्याचा आला आहे.

नागपूरसह परिसरात सकाळपासून संततधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात साचलं आहे. नागपूरातील नरेंद्र नगर पुलाखाली पावसाचं पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने एका बाजूचा नरेंद्र नगर पुल बंद करण्यात आला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आज मुसळाधार पावसाचा इशारा देण्याचा आला आहे.

Published on: Sep 12, 2022 12:06 PM