Nagpur Vaccination | पहिला डोस कोव्हिशिल्ड तर दुसरा कोव्हॅक्सिन, महिलेला दोन वेळा उलट्या

Nagpur Vaccination | पहिला डोस कोव्हिशिल्ड तर दुसरा कोव्हॅक्सिन, महिलेला दोन वेळा उलट्या

| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 11:38 AM

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लसीकरण नोंदणीच्या वेळेस दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरमुळे ही चूक झाल्याची माहिती आहे. तक्रार करणाऱ्या महिलेला दोन वेळा उलट्या झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रकृती स्थिर असल्याने तक्रारदार महिलेला घरी पाठवण्यात आलंय. | Nagpur two different dosage given to a woman 

नागपुरात एकाच महिलेला कोरोना लसीचे दोन वेगवेगळे डोस देण्यात आले आहे. या महिलेला पहिला डोस कोविशिल्डचा तर दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा देण्यात आला. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लसीकरण नोंदणीच्या वेळेस दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरमुळे ही चूक झाल्याची माहिती आहे. तक्रार करणाऱ्या महिलेला दोन वेळा उलट्या झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रकृती स्थिर असल्याने तक्रारदार महिलेला घरी पाठवण्यात आलंय. | Nagpur two different dosage given to a woman