Nagpur | नागपूरकरांनी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी लुटला विविध खेळांचा आनंद
नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे त्यामुळे नागपूर लेव्हल १ मघध्ये असल्याने आजपासून शहरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नागपूरकरांनी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी विविध खेळांचा आनंद लुटला. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग आणि व्यायामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे
Latest Videos