Nagpur Unlock | नागपुरात आजपासून अनलॉकिंगला सुरुवात, मॉर्निंग वॉकसाठी नागरिक घराबाहेर

| Updated on: Jun 07, 2021 | 9:55 AM

नागपुरात आजपासून अनलॉकिंगला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक घराबाहेर पडले आहेत. (Nagpur Unlock)