Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Nagpur violence updates : आरोपी फहीम खान याच्यासह 50 जणांवर नागपूर सायबर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खान याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खानसह इतर 50 आरोपींवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगलादेशी दहशतवादी संघटनांचा नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. या हिंसचाराला कारणीभूत असलेले व्हिडिओ हे बंगलादेशासह इतर देशांतले असल्याचं देखील तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे.
Published on: Mar 20, 2025 02:40 PM
Latest Videos

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
