'मलाही वाटलं होतं मी IAS होईन', नागराज मंजुळे यांचं हे भाषण ऐकाच!

‘मलाही वाटलं होतं मी IAS होईन’, नागराज मंजुळे यांचं हे भाषण ऐकाच!

| Updated on: Aug 01, 2023 | 1:03 PM

सैराट, फॅन्ड्री, नाळ आणि झुंड याच्यासारख्या अनेक दर्जेदार चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बनवले. नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाचे वेड संपूर्ण जगाला लावलं.सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेंना ओळखलं जातं.

पुणे : सैराट, फॅन्ड्री, नाळ आणि झुंड याच्यासारख्या अनेक दर्जेदार चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बनवले. नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाचे वेड संपूर्ण जगाला लावलं.सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांना ओळखलं जातं. या दिग्दर्शकाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र या लोकप्रिय दिग्दर्शकाला एकेएकाळी IAS व्हायचं होते. यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थी परिसंवाद कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मलाही वाटलेलं मी IAS होईन’, असं सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातले अनेक किस्सेही सांगितले.

 

Published on: May 21, 2023 09:39 AM