महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना काँग्रेसचं कृतीतून प्रत्युत्तर

महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना काँग्रेसचं कृतीतून प्रत्युत्तर

| Updated on: Oct 10, 2022 | 1:36 PM

काँग्रेसचे नेते मातोश्रीवर गेले. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पाहा...

मुंबई : निवडणूक चिन्हावरून सध्या शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये संघर्ष सुरु आहे.अशात महाविकास आघाडीचं पुढे काय होणार याबाबतही चर्चा केली जात आहे. याला काँग्रेस नेत्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलंय. या सत्ता संघर्षाच्या काळात काँग्रेसचे नेते मातोश्रीवर गेले. त्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह भाई जगताप आणि इतर काँग्रेस नेत्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर ठाकरेंशी चर्चा केली.

Published on: Oct 10, 2022 01:35 PM