नाना पटोलेंबरोबर असलेला कार्यकर्ता निस्वार्थी भावनेने जोडला गेलाय
नाना पटोले हे खरचं लोकनेते असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नाना पटोले यांच्या जन्मगावी आज नाना पटोले हजर राहिल्याने वेगवेगळ्या परिसरातील कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या जन्मगावी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी नानाभाऊ हे आमचे जनसामान्यांचे नेते आहेत. अनेक जनसामान्य नागरिक त्यांच्याबरोबर जो जोडला गेला आहे तो, निस्वार्थी भावनाने जोडला गेला आहे. म्हणून आजही 1998 पासून त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे नाना पटोले हे खरचं लोकनेते असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नाना पटोले यांच्या जन्मगावी आज नाना पटोले हजर राहिल्याने वेगवेगळ्या परिसरातील कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
Published on: Jun 05, 2022 09:04 PM
Latest Videos