या नेत्याची हिंमत पाहा थेट नितीन गडकरींना म्हणाले काँग्रेसमध्ये सामील व्हा
नितीन गडकरींची पक्षांत कुचंबणा होतेय. मुस्कटदाबी होत असल्यानं सरकारवर अवलंबून राहू नका असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole ) यांनी नितीन गडकरींना दिला आहे.
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gandkari ) यांनी सरकारच्या भरोशावर राहू नका असं म्हटलं होतं. नितीन गडकरींची पक्षांत कुचंबणा होतेय. मुस्कटदाबी होत असल्यानं सरकारवर अवलंबून राहू नका असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole ) यांनी नितीन गडकरींना दिला आहे. सीएमच्या औरंगाबादमधील सभेवरुन पटोलेंनी टीका केली. शिंदे सरकार असंवैधानिक असल्याची टीका पटोलेंनी केली. भाजपने राज्यात सुरु केलेला तमाशा थांबवावा असेही पटोले म्हणाले.
Published on: Sep 11, 2022 06:33 PM
Latest Videos