Nanded | नांदेडमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, नांदुसा गावात शेतीचं प्रचंड नुकसान

| Updated on: May 31, 2021 | 11:59 AM

नांदेडमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, नांदुसा गावात शेतीचं प्रचंड नुकसान, केळी, ऊस आणि इतर फळबागा उन्मळून पडल्या.