Narayan Rane LIVE | दरोडेखोराप्रमाणे मला अटक, टप्प्याटप्प्याने प्रकरणं बाहेर काढणार : नारायण राणे
अटक नाट्यानंतर नारायण राणे यांनी दोन दिवस आराम केल्यानंतर आजपासून रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यावेळी ते म्हणालेत, 'दरोडेखोराप्रमाणे मला अटक केली, मी टप्प्याटप्प्याने प्रकरणं बाहेर काढणार'.
अटक नाट्यानंतर नारायण राणे यांनी दोन दिवस आराम केल्यानंतर आजपासून रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यावेळी ते म्हणालेत, ‘दरोडेखोराप्रमाणे मला अटक केली, मी टप्प्याटप्प्याने प्रकरणं बाहेर काढणार’.
Published on: Aug 27, 2021 02:10 PM