राज्यात यांचं सरकार म्हणून कारवाई, आमचंही वर सरकार पाहून घेऊ : नारायण राणे

| Updated on: Aug 24, 2021 | 11:51 AM

नारायण राणे म्हणाले, "नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा होईल."

राज्यात यांचं सरकार म्हणून कारवाई, आमचंही वर सरकार पाहून घेऊ, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  दिलाय. ते म्हणाले, “आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाल उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभंतरी राहावं. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा होईल.” | Narayan Rane say we have government in center will watch what Shivsena will do

Vinayak Raut | नारायण राणे म्हणजे लाचारीचे महामेरु, पाय चाटून ते इथवर पोहोचले : विनायक राऊत
काय नॉर्मल माणूस वाटतोय का तुम्हाला? नारायण राणेंचा सवाल