बाळासाहेबांनी आम्हाला जीवापाड जपलं, पण..., नारायण राणे यांनी खंत बोलून दाखवली

“बाळासाहेबांनी आम्हाला जीवापाड जपलं, पण…”, नारायण राणे यांनी खंत बोलून दाखवली

| Updated on: Oct 07, 2022 | 3:34 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. पाहा...

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत, असं राणे म्हणालेत. शिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचा दाखला घेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. आमच्या आईवडिलांनी घेतली नाही तेवढी काळजी बाळासाहेबांनी आमची काळजी घेतली. पण उद्धव ठाकरे तुम्ही काय केलं?, असं राणे (Narayan Rane) म्हणाले.

Published on: Oct 07, 2022 03:34 PM