Narayan Rane Oath Video | मोदी मंत्रिमंडळ विस्तार, पाहा नारायण राणेंचा शपथविधी

| Updated on: Jul 07, 2021 | 7:09 PM

नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. यावेळी विस्तारित मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या चार नेत्यांना स्थान मिळाले असून यामध्ये खासदार नारायण राणे यांचादेखील समावेश आहे. राणे यांचा आज शपथविधी पार पडला.  ते आता केंद्रीय मंत्री म्हणून कारभार पाहतील. राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच नारायण राणे यानंतर देशाच्या विकासासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करतील अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Modi Cabinet Expansion Video | नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, समर्थक काय म्हणतात ?
Video | नारायण राणेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर राणे कुंटुबीय, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष