नाशकात आणखी एक बसला आग, पाहा व्हीडिओ...

नाशकात आणखी एक बसला आग, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Oct 08, 2022 | 1:21 PM

नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाहा...

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी वणी, नाशिक: नाशिकमध्ये बसला आग लागून 12 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस आग लागली. स्थानिकांच्या आणि सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. वेळीच सावध होत प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.

Published on: Oct 08, 2022 01:20 PM