Nashik Corona | नाशिकमध्ये होम आयसोलेशन आता बंद राहणार

| Updated on: May 28, 2021 | 10:07 AM

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने कोरोनाग्रस्तांसाठी होम आयसोलेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik Corona)