Nashik Corona | नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचे हाल, नातेवाईकांकडून व्हीडिओच्या माध्यमातून मदतीची मागणी
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होतायत. नातेवाईकांकडून व्हीडिओच्या माध्यमातून मदतीची मागणी सुरु आहे. असेच काही व्हिडीओ TV9 दाखवण्याचा प्रयत्न करतंय.
Latest Videos