Nashik | नाशिक फूल बाजार पुन्हा सुरु, व्यवसायिकांना दिलासा
तब्बल दोन महिन्यांनंतर नाशिक फूल बाजार पुन्हा सुरु झालाय. यामुळे व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसायात अनेक अडचणी, फूल व्यावयसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.
Latest Videos