पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; नाशिकमध्ये दाट धुकं, मतदानावर परिणाम होणार?

पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; नाशिकमध्ये दाट धुकं, मतदानावर परिणाम होणार?

| Updated on: Jan 30, 2023 | 11:32 AM

पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होतंय. पण नाशिकमध्ये आज दाट धुकं पसरलं आहे. याचा मतदानावर परिणाम होणार का?, हे पाहावं लागेल...

पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होतंय. पण नाशिकमध्ये आज दाट धुकं पसरलं आहे. याचा मतदानावर परिणाम होणार का?, हे पाहावं लागेल. मात्र शहरात आज पडलेल्या दाट धुक्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरणात गारवा असल्याने मतदार घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. त्यामुळे सकाळीच्या टप्प्यात मतदारांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळतोय. वातावरण बदलाचा मतदानाला फटका बसणार का? याची सध्या चर्चा होतेय.

Published on: Jan 30, 2023 11:32 AM