त्र्यंबकेश्वर मंदिरात नेमकं काय घडलं? पोलिसांनी काय कारवाई केली?
13 मे रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांच्या काही तरुणांनी शिरकाव केला होता. देवाला धूप दाखवू द्या,असा आग्रह धरत त्या गटाने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला होता.या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र
नाशिक : 13 मे रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांच्या काही तरुणांनी शिरकाव केला होता. देवाला धूप दाखवू द्या,असा आग्रह धरत त्या गटाने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला होता.या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरोहितांनी त्याला विरोध दर्शवत संबंधित गटावर कारवाईची मागणी उचलून धरली होती. या प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी 4 जणांना नोटीस पाठवली असून त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
Published on: May 18, 2023 10:09 AM
Latest Videos