संजय राऊतांचं भाजपला पुन्हा ओपन चॅलेंज; ‘या’ नदीत बुडवण्याची धमकी
Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच नदीत बुडवण्याचीही धमकी त्यांनी दिली आहे. पाहा व्हीडिओ...
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच नदीत बुडवण्याचीही धमकी त्यांनी दिली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकणार, आम्ही भाजपला नाशिकच्या गोदावरी नदीत बुडवू, असं संजय राऊत म्हणालेत. शिवाय तुरुंगात हीन वागणूक, कसाब आणि जिंदालाही आमच्यापेक्षा चांगलं ठेवलं असेल. एखाद्या आंतकवाद्यापेक्षाही आम्हाला वाईट अवस्थेत ठेवलं गेलं, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Feb 15, 2023 01:32 PM
Latest Videos