महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ऐतिहासिक टाईमलाईन, ठाकरे कसे गेले, शिंदे सीएमपदी कसे आले?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय. राज्यातील तत्कालिन राजकीय परिस्थितीवर युक्तिवाद केला जातोय. पाहा महत्वाचा युक्तिवाद...
Supreme Court Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय. राज्यातील तत्कालिन राजकीय परिस्थितीवर युक्तिवाद केला जातोय. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्याचा ते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापर्यंतचा सगळा घटनाक्रम उलगडून सांगण्यात आला. दोन्ही बाजूने या मुद्द्यावर युक्तिवाद करण्यात आला. अविश्वास प्रस्तावाचा मेल पाठवण्यात आला होता. मेल अज्ञात ई-मेलवारून आल्याचं उपाध्यक्षांनी म्हटलं आहे. 21 जूनला विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव पाठवला होता. ठाकरेंवर आम्हाला विश्वास नाही, असं आमदारांनी कळवलं होतं, असा युक्तिवाद अॅड. नीरज कौल यांनी केलाय. पाहा संपूर्ण व्हीडिओ…
Latest Videos
Latest News