मिठ्या मारा किंवा तुम्ही मुके घ्या, तो तुमचा प्रश्न, पण...; संजय राऊत यांची आक्रमक प्रतिक्रिया

मिठ्या मारा किंवा तुम्ही मुके घ्या, तो तुमचा प्रश्न, पण…; संजय राऊत यांची आक्रमक प्रतिक्रिया

| Updated on: Mar 15, 2023 | 10:24 AM

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हीडिओवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “राज्यात सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरू आहे. मिठ्या मारा किंवा तुम्ही मुके घ्या, तो तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक ठिकाणी असं वर्तन करणं चुकीचं आहे. या प्रकरणात ठाकरेगटाच्या कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे? आम्ही मुका घ्यायला सांगितला होतं का? सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही? पहिले गुन्हेगार तर तेच आहेत”, असं संजय राऊत म्हणालेत.

Published on: Mar 15, 2023 10:24 AM