Video : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी सुरू, युक्तिवादाकडे सर्वांचं लक्ष
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आता आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करत आहेत. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सुनील प्रभू यांची निवड कशी झाली होती हे वकील सिब्बल सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांची नेतेपदी उद्धव ठाकरे यांनीच केली होती. आमदारांनी उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता, असंही सांगण्यात आलं आहे.
Published on: Feb 22, 2023 12:10 PM
Latest Videos