Video : उमेश कोल्हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, नवनीत-रवी राणा यांचं हनुमान चालीसा पठण

Video : उमेश कोल्हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, नवनीत-रवी राणा यांचं हनुमान चालीसा पठण

| Updated on: Jul 09, 2022 | 12:30 PM

उमेश कोल्हे यांचे हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.  उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आरोपींना फाशी देण्यात यावी. हिंदूवर संकट आले आहे.हे संकट दूर व्हावे यासाठी आम्ही हनुमान चालीसा वाचली. ही दुखत घटना आहे. सुख शांती साठी,व उमेश कोल्हे यांच्या आत्म्यास […]

उमेश कोल्हे यांचे हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.  उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आरोपींना फाशी देण्यात यावी. हिंदूवर संकट आले आहे.हे संकट दूर व्हावे यासाठी आम्ही हनुमान चालीसा वाचली. ही दुखत घटना आहे. सुख शांती साठी,व उमेश कोल्हे यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी आम्ही हनुमान चालीसा पठण केलं, असं नवनीत राणा म्हणाल्य आहेत.

Published on: Jul 09, 2022 12:29 PM