Amravati च्या रॅलीत सहभागी होत नवनीत राणांकडून राम नामाचा गजर
रामनवमीच्या (Ramnavmi) निमित्ताने अमरावती शहरात भव्य दिव्य मिरवणूक (Rally) काढण्यात आली होती.या मिरवणुकीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा यांनी सहभाग नोंदवला
मुंबई : रामनवमीच्या (Ramnavmi) निमित्ताने अमरावती शहरात भव्य दिव्य मिरवणूक (Rally) काढण्यात आली होती.या मिरवणुकीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा यांनी सहभाग नोंदवला यावेळी राणा दाम्पत्य हे मिरवणुकीत असलेल्या बुलढोजर वर चढून त्यांनी जय श्रीरामचा गजर केला.
Published on: Apr 11, 2022 11:26 AM
Latest Videos