मंदिरावर भोंगाही लावणार- Navneet Rana यांचा इशारा

| Updated on: Apr 15, 2022 | 11:29 AM

येत्या हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन मी आणि आमदार रवी राणा आम्ही दोघेही हनुमान चालीसाचे (HanumanChalika) पठण करणार आहोत. तसेच हनुमान मंदिरावर भोंगा देखील लावणार आहो, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.

येत्या हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन मी आणि आमदार रवी राणा आम्ही दोघेही हनुमान चालीसाचे (HanumanChalika) पठण करणार आहोत. तसेच हनुमान मंदिरावर भोंगा देखील लावणार आहो, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी रवीनगरमधील (Ravinagar) हनुमान मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात गेले. हजारो महिलांसोबत दोन तास बसून हनुमान चालीसाचे पठण केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करून मंदिरावर भोंगा सुद्धा लावणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 15, 2022 11:28 AM