Nawab Malik | गरीब मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी पक्ष कटीबद्ध : नवाब मलिक
ट्रायबल समाजाच्या संस्कृतीचं जतन करणं नेहमी सरकारची जबाबदारी असते. गरीब मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी पक्ष कटीबद्ध आहे, असे नवाब मलिक म्हणाले.
Latest Videos