अजित पवार आज बारामतीत, आपल्या स्टाईलने दिवसाची सुरुवात, पाहा…
अजित पवार आज बारामतीत आहेत. त्यांनी आपल्या स्टाईलने दिवसाची सुरुवात केलीय.
नाविद पठाण, बारामती : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीत (Baramati) आहेत. अजित पवार सध्या काटेवाडी, कन्हेरी परिसरात आहेत. कन्हेरी गावातील मारुतीवर पवार कुटुंबाची श्रद्धा आहे. याच मारुतीचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दर्शन घेतलं. नेहमीच्या स्टाईलने त्यांनी सकाळी 6 वाजेपासूनच कामाला सुरुवात केली. ते सध्या बारामतीतील विकासकामांची पाहणी करत आहेत.
Published on: Sep 24, 2022 09:14 AM
Latest Videos