दसरा मेळाव्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं- अमोल कोल्हे
डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. 2024 ला अजून खूप वेळ तोपर्यंत पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं काम बोलतंय. त्यामुळे बारामतीला कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही, असं कोल्हे म्हणाले आहेत. मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात राहाव्यात असं प्रत्येक पक्षाला वाटतंय, त्यात भाजपला […]
डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. 2024 ला अजून खूप वेळ तोपर्यंत पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं काम बोलतंय. त्यामुळे बारामतीला कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही, असं कोल्हे म्हणाले आहेत. मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात राहाव्यात असं प्रत्येक पक्षाला वाटतंय, त्यात भाजपला वाटणं स्वाभाविक आहे, असंही ते म्हणालेत. दसरा मेळाव्यापेक्षा (Dasara Melava) शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, सर्वसामान्यांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचं काम।करत आहेत, सक्षम विरोधक असण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
Published on: Sep 06, 2022 01:06 PM
Latest Videos