Video: आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडणे योग्य नाही- खडसे
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या स्वागताचे बॅनर फाडणे ही कृती योग्य नाही,असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा आहे. मात्र दौऱ्या आधीच आदित्य ठाकरे यांचे स्वागत स्वागताची पोस्टर फाडण्यात आले आहेत. हे कृती योग्य नाही मी या घटनेचा निषेध करतो, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम […]
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या स्वागताचे बॅनर फाडणे ही कृती योग्य नाही,असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा आहे. मात्र दौऱ्या आधीच आदित्य ठाकरे यांचे स्वागत स्वागताची पोस्टर फाडण्यात आले आहेत. हे कृती योग्य नाही मी या घटनेचा निषेध करतो, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम नाही. नेमकं कळत नाही 50 आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली. म्हणजे त्यांनी शिवसेनेमधून पन्नास आमदार फोडले? बंडखोर आमदारांच्या माध्यमातून त्यांनी सरकार स्थापन केलं. ते काय बोलतात त्यांचा अर्थ कळत नाही,असंही खडसे (Eknath Khadase) म्हणाले आहेत.
Published on: Aug 20, 2022 02:31 PM
Latest Videos