जयंत पाटील गणपतीसोबत सेल्फी काढतात तेव्हा...

जयंत पाटील गणपतीसोबत सेल्फी काढतात तेव्हा…

| Updated on: Sep 07, 2022 | 5:17 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) विविध कारणांसाठी चर्चेत असतात. आताही त्यांचा एक व्हीडिओ चर्चेत आहे. जयंत पाटलांनी गणपतीसोबत सेल्फी काढला. यावेळी स्थानिकांनीही गर्दी केली होती. बाप्पासोबत फोटो काढतानाच त्यांना जयंत पाटलांसोबत फोटो घ्यायचा होता. त्यामुळे बाप्पा विथ सेल्फी विथ जयंत पाटील असं फोटोसेशन सांगलीत (Sangali) पार पडलं. या फोटोसेशनचा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.