Special Report | सभागृहात जयंत पाटलांचे टोमणे, शिंदेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Aug 26, 2022 | 12:03 AM

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्यावरुनही जयंत पाटलांनी काय विधानसभेत तुफान बॅटिंग केली. नैसर्गिक आणि अनैसर्गिक युतीवरुनही जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली.

मुंबई : विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यावरुन अधिवेशन जेवढं गाजलं. तेवढंच ते जयंत पाटलांच्या टोमण्यांमुळंही चर्चेत राहिलं. दांडगा प्रशासकीय अनुभव, विधानसभा कामकाजातला हातखंडा यामुळं जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. काल जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरुन टोले मारले. त्याला आज एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्यावरुनही जयंत पाटलांनी काय विधानसभेत तुफान बॅटिंग केली. नैसर्गिक आणि अनैसर्गिक युतीवरुनही जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली.

Published on: Aug 26, 2022 12:03 AM