स्टँडअप कॉमेडियनची जागा खाली आहे; आव्हाडांचा राज ठाकरे यांना टोला
काल राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाली या सभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांवर सडकून टीका केली. जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागा सारखा असल्याचे त्यांनी म्हटले होते.राज ठाकरे यांच्या या टीकेला आव्हाडांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काल राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाली या सभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांवर सडकून टीका केली. जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागा सारखा असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर राज ठाकरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली होती. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आता राज ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. स्टँडअप कॉमेडियनची जागा खाली आहे, त्यांच्यासाठी त्या जागेचा उपयोग होईल असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
Latest Videos