Jitendra Awhad On Mumbai Police | ‘मुंबई पोलिसांनी हे चांगलं काम केलं’ – जितेंद्र आव्हाड
मुंबई पोलिसांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कशी वागणूक दिली हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसत नाही.
मुंबई : संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय. त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलाय. पोलिसांनाही त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार ते चौकशी करत असतात. मुंबई पोलिसांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कशी वागणूक दिली हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसत नाही. राणा दाम्पत्य चहा पिताना त्यात दिसत आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Latest Videos