Nawab Malik | 'आमचं आणि शिवसेनेचं जमतंय हे भाजपाला पचनी पडत नाही'

Nawab Malik | ‘आमचं आणि शिवसेनेचं जमतंय हे भाजपाला पचनी पडत नाही’

| Updated on: Jan 20, 2022 | 12:22 PM

आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय.

आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय. भाजपानं शिवसेनेचं खच्चीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. साम-दाम-दंड-भेद ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे. अनेक वर्ष सोबत राहून गळा कसा कापायचा, आकड्याचा खेळ कसा खेळायचा हे भाजपाकडून शिकावं, असंही ते म्हणाले.