भाजप नेत्यांचे अभिनेत्रींशी संबंध, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही – नवाब मलिक

| Updated on: Feb 22, 2022 | 3:38 PM

“भाजप नेत्यांचा कोणत्या अभिनेत्रींशी संबंध आहे हे सांगायला लावू नका, आमच्याकडे यादी आहे. ती यादी समोर आल्यानंतर भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही”, असं म्हणत मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपला (BJP) इशारा दिली आहे. “भाजपकडून घाणेरडं राजकारण सुरू आहे. जर काही वाईट घडलं तर त्याची जबाबदारी भाजपची राहिल”, असंही मलिक म्हणालेत.  

थोड्याच वेळात एसटी विलीनीकरणाचा फैसला, न्यायालय काय निर्णय देणार?
अण्णा नशामुक्तीच्या बाजूने असतील तर माझा त्यांना पाठिंबा- मेधा पाटकर