R R Patil : ग्रामविकास खात्याला ‘ग्लॅमर’ मिळवून देणारा नेता, आर आर आबांचे 4 धडाकेबाज निर्णय
आज आर आर आबांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे 4 धडाकेबाज निर्णय पाहुयात...
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांची आज जयंती आहे. आर आर आबा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासह देशाचं लाडकं नेतृत्व. शरद पवारांनी सामान्य रावसाहेब रामराव पाटील (Raosaheb Ramrao Patil) यांच्यातील गुण ओळखले अन् सामान्य रावसाहेब राज्याचे आर आर आबा झाले. सांगलीतील तासगावचे आमदार ते राज्याचं गृह खातं सांभाळ्यापर्यंत आबांनी गाठलेली मजल केवळ त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळेच! आज त्यांची जयंती आहे.त्यानिमित्त आर आर आबांचे 4 धडाकेबाज निर्णय पाहुयात…
Published on: Aug 16, 2022 03:32 PM
Latest Videos