दुनिया है मेरे पीछे, लेकिन मैं तेरे पीछे; जेव्हा सुप्रिया सुळे गाणं गातात…
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे गाणं म्हणताना दिसल्या. 'कजरा मोहब्बतवाला' हे गाणं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. पाहा...
राजकारणी मंडळी म्हटलं की धीरगंभीर चेहरा, कामाच्या फाईल्स, लोकांचे प्रश्न, आपली अडचण आपल्या लोकप्रतिनिधींना सांगण्यासाठी लागलेली रांग असं सगळं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. पण काही राजकारणी मंडळी या सगळ्या कामाच्या गराड्यातून स्वत: साठी वेळ काढतात. असंच आनंदी जगणाऱ्या राजकारणी म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे. त्या सामाजिक कामासोबतच वैयक्तिक आयुष्यही इन्जॉय करताना दिसतात. नुकतीच संक्रांत झाली. त्यानिमित्त आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे गाणं म्हणताना दिसल्या. ‘कजरा मोहब्बतवाला’ हे गाणं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. पाहा…
Published on: Jan 29, 2023 11:50 AM
Latest Videos
![सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/hps-6.jpg?w=280&ar=16:9)
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
![कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/sinchan-prg.jpg?w=280&ar=16:9)
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
![कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...' कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/dcm-2.jpg?w=280&ar=16:9)
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'
!['अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल 'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/gunratna-sadavarte-.jpg?w=280&ar=16:9)
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
![बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्... बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/crime-scene-mm-1.jpg?w=280&ar=16:9)