पोलीस आयुक्त कृष्णप्रकाशांनी कोट्यवधींची माया जमवली
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवडेच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर जमीन व्यवहारातून मोठी माया गोळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवडेच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर जमीन व्यवहारातून मोठी माया गोळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये जमवले असल्याचा ठपकाही ठेवण्याता आला आहे. त्यामुळे हे याप्रकरणी आता. त्यांनी जमीन व्यवहारातून मोठी रक्कम गोळा केली असून त्यांची तक्रार आता पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
Published on: May 08, 2022 08:54 PM
Latest Videos