पंकजा मुंडे यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून कसली नांदी? एकनाथ खडसे म्हणतात...

पंकजा मुंडे यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून कसली नांदी? एकनाथ खडसे म्हणतात…

| Updated on: Jul 02, 2023 | 9:45 AM

तर भाजपला एकप्रकारे योग्य तो इशाराही दिला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खडसे यांनी, पंकजा मुंडे यांनी याच्याआधी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे. त्यामुळे त्यांनी तो इशारा देताना भाजपला प्रयत्न करण्यासाठी सुचित केलं आहे.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भाजपविरोधातील सुर समोर येत आहेत. त्यांनी त्यांची खदखद अनेकदा बोलून दाखवली आहे. तर भाजपला एकप्रकारे योग्य तो इशाराही दिला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खडसे यांनी, पंकजा मुंडे यांनी याच्याआधी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे. त्यामुळे त्यांनी तो इशारा देताना भाजपला प्रयत्न करण्यासाठी सुचित केलं आहे. तर त्यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्य ही अत्यंत महत्त्वाची असून पुढे दिशा दाखवणारी आहेत. तर त्यांची ती वक्तव्य ही राजकारणामध्ये उलथापालच होणार हे सांगणारी आहेत असं म्हटलं आहे.

Published on: Jul 02, 2023 09:45 AM