Special Report | Raj Thackeray, Aaditya Thackeray आधी Rohit Pawar अयोध्येत!
राष्ट्रवादीलाही आता हिंदुत्वाचे वेध लागले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर त्यांनी एक फेसबुक पोस्टही केली आहे. रोहित पवार सध्या चार दिवसांसाठी तीर्थयात्रेवर आहेत. रोहित पवार सहकुटुंब उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
अयोध्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेतले. दरम्यान, रोहित पवारांच्या अचानक अयोध्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीलाही आता हिंदुत्वाचे वेध लागले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर त्यांनी एक फेसबुक पोस्टही केली आहे. रोहित पवार सध्या चार दिवसांसाठी तीर्थयात्रेवर आहेत. रोहित पवार सहकुटुंब उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
Latest Videos